Workshops on Naadi Granthas were conducted in the year 2010, 2011,2012 2013,2014,2015,2017 and 2019. Some contribution are submitted for record... ऩाड़ी ग्रंथोंपर किए जा रहे शोधकार्य पर एक कटाक्ष... नाडीग्रंथांवर झालेल्या कार्यशाळा 2010, 2011,2012,2013,2014, 2015, 2017 आणि 2019 मधे केलेत्या कार्याचा आढावा व माहिती...
PL READ IN YOUR OWN LANGUAGES (Offcorse withsome inaccuracires - भाषांतरण)
Thursday, 26 April 2012
पुणे के नाड़ी केंद्र संचालक ए. एन. मुत्थुस्वामी के साथ वार्तालाप
Wednesday, 11 April 2012
नशिकच्या पी बाबुस्वामीची मुलाखत
विविध नाडीग्रंथ केंद्रवाचकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या बद्दलची सामान्य माहिती गोळा करण्याचे काम कार्यशाळा 2011 मधे केले गेले. त्यातील एक मुलाखत...
</strong>
पी बाबुस्वामीचे नाशिकला द्वारका भागात नाडी केंद्र गेले 7-8 वर्षे सुरू आहे. आपल्या कुटुंबासह ते नाशिकात राहतात. अनेक लोकांनी त्यांच्या नाडीकथनातून लाभ घेतला आहे. नाडी वाचक महर्षींच्या कथनातून लोकांच्या समस्या सोडवायला मानसिक आधार देण्याचे काम आनंदाने करतात. श्री श्री रविशंकरांनी आपले स्वतःचे कथन त्यांच्याकडून ऐकले आहे. त्यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तीपासून ते सामान्य लोकांना त्यांच्या कथनाने समस्यापुर्तीचे समाधान लाभले आहे.
मी नुसता नाडीग्रंथ वाचक आहे असे न मानता, ज्याअपेक्षेने लोक नाडी महर्षींकडे पहातात त्यामुळे आम्हाला या व्यवसायाचा बाजार करणे मान्य नाही. इतर काय करतात यापेक्षा मी या व्यवसायातील साधन शुचितेचे भान राखतो का याचा सतत विचार करून, ग्राहकाला परतताना आपल्याला काही नविन मिळाल्याचे समाधान नक्की करून देतो असे त्यांचे म्हणणे आहे.
तुटक हिंदीतून असले तरी त्यांचे कथन रसाळ व भावनिक आहे. असे त्यांच्या कथनातून जाणवते. लिंक खाली...
दिसत नसेल तर कळवा काय करावे लागेल ते....
http://soundcloud.com/shashikant-oak/nashik-babusamy003

Subscribe to:
Posts (Atom)