Translate भाषांतरण

Friday, 19 April 2013

प्रसाद बोडस 1 काय गौड बंगाल आहे नाडी म्हणजे .... प्रसाद बोडस एक प्रखर नाडी ग्रंथ प्रेमी आहेत. त्यांनी नाडी ग्रंथांचा गेल्या 8-10 वर्षात अनेकदा पाहून घेऊन त्यातील बारकावे व असंख्य किस्से आपल्या अनुभवांच्या पोतडीत जमा केले आहेत. त्यांची नाडीग्रंथांशी प्रथम ओळख ते करुन देत आहेत या प्रथम भागात. पुढील भागात त्यांना आलेले काही विलक्षण किस्से विशेषतः अत्री जीव नाडीचे पुढील भागात प्रस्तूत होतील. मुलाखतकार - शशिकांत ओक

http://youtu.be/624nbhWgd5w