Translate भाषांतरण

Tuesday, 17 July 2012

भाग 3 .Dr. R.N. Shukla's views on Visiting of temples in Marathi

भाग 3 मधे - डॉ.आर एन शुक्ल सांगतायत - मंदिरात आपण का जातो..तर पुर्व कर्मातील आपल्या चुका दुरुस्त करायसाठी जात आहे. ...मंदिरांची उत्पत्ती कशी व का झाली? वैश्विक ऊर्जा स्थलकाल परत्वे बदलतात. ..मंदिरांचा कलश हा एक प्रकारचा एंटेना आहे. ...मुर्तीत जी उर्जा कंपने आहेत ती मला पुर्णपणे  मिळावी असे आपल्या सकारात्मक मनोधारणा करणे महत्वाचे आहे...
...कंपने मोजायच्या यंत्राचे नाव काय, ते कुठे मिळते? शुक्ला सर म्हणतात, फ्रिक्वेंन्सी मीटर असे त्याचे सामान्य नाव आहे. किर्लियॉन कॅमेऱ्याचे वैशिष्ठ्य काय? तेजोवलय नोंदणारा पिप कॅमेरा असे का म्हणतात. त्याच्या मदतीने आम्ही नाडीग्रंथ पट्ट्यांचा नाडी ग्रंथ पहायला आलेल्यांचा आधी व पट्टी सापडल्यावर असे औरा काढले आहेत. मुलाखत भाग 3 समाप्त इंग्रजीत पुढे चालू...