Translate भाषांतरण

Tuesday, 17 July 2012

डॉ. आर एन शुक्ला सांगतायत नाडीग्रंथांचा प्रथमानुभव. भाग 1.

डॉ. आर एन शुक्ला सांगतायत आपला प्रथमानुभव..भाग 1
साधारण 1962 साली ते हिमालयात गेले असताना त्यांना भेटलेल्या चिस्तींनामक व्यक्तीने त्यांना नाडी गेरंथ ताडपत्रावर लिहिलेल् असतात असे सांगितले. तसेच काही अती प्राचीन व्यक्तींची महर्षीम्हणून माहिती दिली. नंतर 1998 च्या सुमारास पुण्यातील शंकरनगरीत त्यांनी मुत्थुस्वामींच्या केंद्रात नाडी ग्रंथांचा प्रथमानुभव घेतला. त्यात त्यांचा पुर्वजन्म सिद्धपुरला झाल्याचे सांगण्यात आले डॉ. शुक्ला तेथे जाऊन आले . पुढे काय झाले ते ऐका....भाग 2 मधे...